अटल पेन्शन योजनेत मोठा बदल, आता “या” नागरिकांना नाही मिळणार योजनेचा लाभ..

अटल पेन्शन योजनेत मोठा बदल, आता “या” नागरिकांना नाही मिळणार योजनेचा लाभ..

केंद्राने अटल पेन्शन योजना (atal pension Yojana) योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. 1 ऑक्टोबर 2022 पासून सर्व करदाते अटल पेन्शन योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. या संदर्भात, अर्थ मंत्रालयाने एक नवीन आदेश जारी केला आहे, जो 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. सरकारी योजनेच्या नवीन नियमात असे म्हटले आहे की जर एखादा ग्राहक 1 ऑक्टोबर 2022…