AMC Recruitment : अनुकंपा तत्त्वावर 64 उमेदवारांना छ. संभाजीनगर महापालिकेत नियुक्त्या मिळाल्या..
AMC Recruitment : गेल्या अनेक वर्षांपासून अनुकंपा Compassionate तत्वावर महापालिकेत Municipal Corporation नियुक्ती मिळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 64 उमेदवारांचे स्वप्न साकार झाले आहे. महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करत 64 उमेदवारांना नियुक्ती दिली आहे. अनुकंपा आणि पॅरा गट के आणि गट ड संवर्गात एकूण 64 उमेदवारांची नियुक्ती केली जात आहे. त्याबाबत 9…
