अनैतिक संबधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने केला प्रियकराच्या मदतीने खून..
औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. हे आव्हान स्वीकारत औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी मृतदेहाजवळ सापडलेल्या कॅरीबॅगच्या आधारेच मृतदेहाची ओळख पटवली. तपासाअंती मृताच्या दुसऱ्या पत्नीने तिच्या अनैतिक संबंधात अडथळा आणणाऱ्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे पोलिसांना आढळून आले. हत्या करणाऱ्या तीन…
