अब्दुल सत्तारांच्या समर्थनार्थ सिल्लोड मध्ये रॅली; आम्ही एकनाथ शिंदेंमुळे शिवसेनेमध्ये आलो, आणि त्यांच्यासोबतच राहणार..
काँग्रेस सोडल्यावर तब्बल आठ महिने कोणताही पक्ष नव्हता. राज्यमंत्री अब्दुल सत्तार व आम्ही एकनाथ शिंदे यांच्यामुळेच शिवसेनेत आलो होतो. ते दोघे जे घेतील ते निर्णय आम्हाला मान्य असून आम्ही नेहमी एकनाथ शिंदे सोबतच राहणार, असा खुलासा सिल्लोडचे उपनगराध्यक्ष आणि अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र अब्दुल समीर यांनी सिल्लोड मध्ये आयोजीत रॅली आणि सभेला संबोधीत करत असताना…