अमरावती मध्ये गोकुळधाम नावाचे हॉटेल सुरू झाले; हुबेहूब आहे तारक मेहता का उलटा चष्मा मधील सेट सारखे…
गेल्या 13 वर्षांपासून सब टीव्हीवर प्रसारित होणारी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही कॉमेडी मालिका आता 3300 भागांनंतर लोकप्रियतेच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांची पात्रे इतकी हिट आहेत की ते लाखो घरातील सदस्य झाले आहेत. या लोकप्रियतेला आणखी एक पाऊल पुढे नेण्यासाठी महाराष्ट्रातील अमरावती येथील एका उद्योजकाने एक अनोखा प्रयोग केला आहे. त्यांनी ‘गोकुलधाम पॅलेस’…