अयोध्येतील भव्य राम मंदिर बनल्यानंतर कसे दिसेल? पाहा थ्रीडी व्हिडिओ..

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 3D व्हिडिओ जारी केला आहे. हा एक ॲनिमेटेड व्हिडिओ आहे ज्यामध्ये राम मंदिर बांधण्याचे स्वरूप तपशीलवार दाखवले आहे. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर 2023 पर्यंत भक्तांना भगवान श्री रामाचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येत दीर्घ कायदेशीर लढाईनंतर अखेर भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. अशा…