मी तुझ्या आई आणि बहिणीची हत्या केली आहे, तू पोलिसांना घेऊन ये,’ असे म्हणत एका वडिलांनी मुलीला फोन करून हत्येची माहिती दिली..

मुंबईतील जोगेश्वरी परिसरात एका वृद्धाने पत्नी आणि मुलीचा गळा चिरून खून केला. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे आरोपीनेच ही माहिती आपल्या दुसऱ्या मुलीला फोन करून दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. मेघवाडी पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार, जोगेश्वरी परिसरातील शेर-ए-पंजाब कॉलनीजवळ ही घटना घडली. येथे ९० वर्षीय पुरुषोत्तम गंधोक हे त्यांची पत्नी जसबीर (वय ८९)…