अस्सल गावठी अंडी..
हॅलो औरंगाबादकर…!
आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत नैसर्गिक पद्धतीने तयार झालेली अस्सल गावठी अंडी..
आजच्या कोरोना सारख्या आजारावर मात करायची असेल तर आपल्याला आपली प्रतिकारशक्ती ही तितकीच स्ट्राँग ठेवावी लागेल.
आपण प्रत्येक बाबतीत जागरूक असतो मग आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा कसा चालेल?
म्हणूनच मातोश्री ॲग्रो फार्म खास आपल्यासाठी घेऊन आले आहे…