आकाशवाणी सिग्नल सुरू करून बॅरिकेड्स काढून रस्ता खुला करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम संपन्न

आकाशवाणी चौकातील सिग्नल सुरू करून तेथे असलेले बॅरिकेट्स काढून सस्ता खुला करावा याकरिता जवाहर कॉलनी नागरिक कृती समिती तर्फे आज दि.१७/०६/२०२२ रोजी आकाशवाणी चौक येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या स्वाक्षरी मोहीम मध्ये सुमारे ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी स्वाक्षरी करून सहभाग नोंदविला.. शिवाय जवाहर कॉलनी परिसरातही बऱ्याच ठिकाणी राबविण्यात येणार आहे. जसे की सर्वात पाहिले…