आजची कोरोना आकडेवारी
आज 79 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 249 झाली आहे. आज 204 जणांना (ग्रामीण 75, मनपा 129) सुटी देण्यात आल्याने एकूण एक लक्ष 63 हजार 120 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण तीन हजार 721 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2 हजार 408 रुग्णांवर उपचार सुरू आहेत,…