आनंदवार्ता..! आजपासून भारतीय नौदलात अग्निवीर पदांची भरती सुरु…
200 Posts–Indian Navy Agniveer (MR) Bharti 2022: भारतीय नौदल अग्निवीर (एमआर) भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अग्निवीर (एमआर) भारती 2022 साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. भरण्यासाठी एकूण 200 जागा (जास्तीत जास्त 40 महिलांसह) उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकद्वारे अर्ज करा. ऑनलाइन अर्ज 25 जुलै 2022 पासून सुरू होतात…
