आजही औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्ण संख्या साडे पाचशेच्या जवळ; तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या तीन हजारावर..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 15 जानेवारी 2022 रोजी एकूण 540 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 147 जण कोरोनामुक्त तर 3,106 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 147 जणांना (शहर 119, ग्रामीण 28) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 881 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 540 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने…