आज अक्षय तृतीया, जाणून घ्या खरेदीसाठी सर्वोत्तम वेळ, महत्त्व आणि पूजेची पद्धत..
अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. अक्षय तृतीयेला आखा तीज असेही म्हणतात. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे फायदेशीर असल्याचे मानले जाते. या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते. धर्मग्रंथानुसार भगवान परशुरामाचा जन्मही याच दिवशी झाला होता. यंदा अक्षय तृतीयेला खरेदीसाठी आबुजाच्या मुहूर्तासह…