आज महाशिवरात्री, जाणून घ्या मुहूर्त, मंत्र, उपासना पद्धती…

आज महाशिवरात्र आहे, याला फाल्गुन महिन्याची शिवरात्री असेही म्हणतात. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान सदाशिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले होते. ज्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला, तो दिवसही शिवरात्रीच होता. आज महाशिवरात्रीला परीघ योग आणि त्यानंतर शिवयोग तयार होत आहे,…