Tractor Scheme| खुशखबर! दसऱ्यापासून राज्यात सुरु झाली अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना; 15 लाखांपर्यंत लाभ ‘असा’ घ्या.
Tractor Scheme | मराठा समाजामधील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत निरनिराळ्या योजना राबविण्यात येतात. या योजनातील ट्रॅक्टर (Tractor Scheme) खरेदी योजनेसाठीची मर्यादेत वाढ करून आता 15 लाख रुपयांपर्यंत एवढी करण्यात आलेली आहे. शिवाय, या योजनेअंतर्गत दसऱ्यापासून लाभार्थ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर सवलत मिळणे सुरू झाली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष…