आता बारावी पास सुध्दा करू शकतात मेडिकल व्यवसाय, परवान्याची देखील गरज नाही..

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने नियमांमध्ये केलेल्या बदलाबाबत असे सांगण्यात आले आहे की, कोणीही बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर या व्यवसायात प्रवेश करू शकतो. मात्र मेडिकलचा व्यवसाय करण्यासाठी त्याला किमान एक वर्षाचा अनुभव असावा. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सौंदर्य प्रसाधने आणि औषध कायद्यांतर्गत वैद्यकीय उपकरणांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या नियमांनुसार, अशी कोणतीही व्यक्ती, जी 12वी उत्तीर्ण आहे, वैद्यकीय…