आता रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले नाही तरी ‘Don’t Worry’- IRCTC ने सुरू केली नवीन सुविधा.
बऱ्याच वेळेस रेल्वेचे तिकीट वेटिंग लिस्ट मध्ये राहते आणि कन्फर्म होत नाही, कन्फर्म न झालेल्या तिकीटाचे पैसेही लवकर रिफंड होत नाही मात्र आता यातून प्रवाश्यांची सुटका होणार आहे. आयआरसीटीसीने प्रवाश्यांच्या सुविधेसाठी आपली वेबसाईट अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच आयआरसीटीसीवची पेमेंट गेट वे सेवाही सुरू होणार, यामुळे थर्ड पार्टीवर अवलंबून रहावे लागणार नाही. जाणून घ्या…
