रेल्वे प्रवाशांची मज्जा, आता विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास, जाणून घ्या रेल्वेचा हा नवा नियम..
भारतीय रेल्वेला भारताची जीवनवाहिनी म्हटले जाते. देशातील बहुतांश लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. अशा परिस्थितीत अनेकवेळा अशी परिस्थिती देखील येते की त्यांना IRCTC किंवा तिकीट काउंटरवरून तिकीट बुक न करताच ट्रेनमध्ये प्रवास करावा लागतो. असे करणे हा गुन्हा मानला जात होता, मात्र आता तसे नसून भारतीय रेल्वेने आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या…