आता शेतकऱ्यांना सहा हजारांऐवजी मिळणार 11 हजार रुपये.
शेतकर्यांना स्वस्त दरात खते मिळावीत या उद्देशाने शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना स्वस्तात खते मिळावीत यासाठी सरकार खत आणि खत कंपन्यांना सबसिडी देते. मात्र शासनाच्या एवढ्या प्रयत्नांनंतरही शेतकऱ्यांना खतांच्या टंचाईला सामोरे जावे लागत असून, शेतकऱ्यांना चढ्या भावाने खते खरेदी करावी लागत आहे. या सर्व समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने कंपन्यांना खतांवरील…