आता होणार शिक्षकांची चारित्र्य तपासणी; विद्यार्थी सुरक्षेसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय..
येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षण विभाग शिक्षक, प्रशासक, कर्मचारी आणि शिपाई यांची चारित्र्य पडताळणी करण्यात येणार आहे. त्याबाबत लवकरच शालेय संस्थान आदेश देण्यात येणार असून आदेशाची अंमलबजावणी कशी होईल त्याकडे शिक्षण विभागा तर्फे लक्ष देण्यात येईल असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी बुधवारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना स्पष्ट केले. आयुक्त सूरज मांढरे हे शिक्षण विभागाचा आढावा…