आता WhatsApp वरून डाऊनलोड करता येतील पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स

आता WhatsApp वरून डाऊनलोड करता येतील पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स

इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आता लोकांना WhatsApp च्या साहाय्याने पॅन-कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससह इतर अनेक कागदपत्रे डाऊनलोड करता येणार आहेत. DG Locker सेवेचा वापर करण्याकरिता नागरिक आता WhatsApp वरील MyGov हेल्पडेस्कमध्ये प्रवेश करू शकणार आहे असे मंत्रालयाने म्हटलं आहे. लोकांचं डिजीलॉकर खाते तयार करून प्रमाणीकरण करणे, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन…