आधी दुचाकीला धडकला, नंतर भरधाव वेगात बस समोर आला, तरीही जीव वाचला;  पहा कसा झाला चमत्कार..

आधी दुचाकीला धडकला, नंतर भरधाव वेगात बस समोर आला, तरीही जीव वाचला; पहा कसा झाला चमत्कार..

एका भीषण अपघातातून चमत्कारिकरित्या बचावलेल्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की, एखाद्या चित्रपटातील दृश्य आहे. केरळमधील या सीसीटीव्ही फुटेजमधील धक्कादायक घटना पाहून लोक थक्क झाले. मुलगा खूप भाग्यवान होता. रविवारी सायंकाळी कन्नूर येथील तळीपरंबाजवळील चोरुकला येथे ही घटना घडली. नेमकं काय झालं ते जाणून घेऊया. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला…