आपल्या आवडीच्या वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी; Flipkart आणि Amazon प्रजासत्ताक दिन सेल 17 जानेवारीपासून सुरू होणार..
Amazon आणि Flipkart या ई-कॉमर्स वेबसाइट्सने प्रजासत्ताक दिनानिमित्त आणखी एका सेल इव्हेंटची घोषणा केली आहे. Amazon 17 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीत त्याच्या ग्रेट रिपब्लिक डे सेलचे आयोजन करणार आहे, तर Flipkart बिग सेव्हिंग डेज सेल 17 जानेवारीपासून सुरू होईल आणि 22 जानेवारी रोजी संपेल. नेहमीप्रमाणे, Amazon प्राइम सदस्य आणि Flipkart प्लस सदस्यांना सामान्य…