आशिया कपमध्ये पुन्हा मिळणार मौका-मौका…! T-20 मध्ये भारत-पाकिस्तान आमने-सामने…
भारत आणि पाकिस्तानचे संघ जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा थरार द्विगुणित होतो. मात्र, 2022 च्या T-20 विश्वचषकात प्रथमच पाकिस्तानने भारताविरुद्ध विजय मिळवला. या T-20 विश्वचषकात भारताची कामगिरी अजिबात चांगली नव्हती आणि भारतीय संघ उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही. पण आता भारतीय संघ बदलला आहे आणि नवीन कर्णधार रोहित शर्मासह विजयावर विजयाची नोंद करत आहे. अशा परिस्थितीत…
