इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या तरुणांना लष्करात नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर..
अभियांत्रिकी पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी भारतीय लष्कराकडून एक आनंदाची बातमी आहे. आर्मीने टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) च्या 136 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 11 मे 2022 पासून सुरू होईल. पात्र उमेदवार 9 जून 2022 पर्यंत TGC साठी अर्ज करू शकतील. भारतीय सैन्याने या भरतीची अधिसूचना जारी केली आहे….