‘आ रहा हूं मै’ इम्तियाज जलील यांची फेसबुक पोस्ट चर्चेत..
राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यानंतर शहरात पुन्हा एका दौऱ्याची चर्चा रंगू लागली आहे.. त्याचे कारण म्हणजे 12 मे 2022 रोजी अकरबरुद्दीन ओवैसी औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या फेसबुकवरून दिली आहे. अकरबरुद्दीन ओवैसी शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन करणार असल्याचीही माहिती जलील यांनी आपल्या फेसबुक पोस्ट दिली आहे. जलील यानी ‘आ रहा हूं…