उज्जैनच्या दुर्लभ कश्यप या गुंडाचे फॉलोअर्स औरंगाबादेत, कोण, आहे तरी कोण हा दुर्लभ कश्यप?

औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर, हनुमान नगर, भारत नगर या भागात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अंमली पदार्थांचे सेवन करून गुन्हे करण्याचे प्रकार वाढत आहेत. औरंगाबाद शहरातील भारत नगरमध्ये दुर्लभ कश्यप नावाच्या दुष्ट गुंडाच्या नावाने चौकी थाटली असून अनेक बदमाश त्याचे अनुकरण करताना दिसत आहेत. रात्रीच्या वेळी गुंडागर्दी करत हे बदमाश परिसरातील लोकांना त्रास देतात. अशा…