उद्या औरंगाबादमध्ये मिळणार 54 रुपयात एक लिटर पेट्रोल; जाणून घ्या काय आहे कारण…
उद्या औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान 54 रुपये प्रती लिटर दराने पेट्रोल मिळणार आहे. सध्या पेट्रोलच्या वाढत्या किमतीने सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. अशातच जर तुम्हाला कुणी सांगितले की अवघ्या 54 रुपये प्रति लिटर प्रमाणे पेट्रोल मिळणार आहे तर यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, उद्या औरंगाबादमध्ये 54 रु प्रति…
