उन्हामुळे त्वचा काळी पडली असेल तर या 9 घरगुती उपायांनी दूर करा टॅनिंग..
Home Remedies For Sun Tan : उन्हाळ्यात त्वचेला टॅनिंगची समस्या उद्भवते. त्वचा थेट सूर्यप्रकाश आल्यास आपली त्वचा निस्तेज आणि टॅन होते. सूर्याची किरणे व्हिटॅमिन-डीच्या पुरवठ्यासाठी आवश्यक असली तरी, जर तुम्ही त्वचेला जास्त वेळ सूर्यप्रकाशात ठेवल्यास, त्यामुळे त्वचेला सनबर्न होऊन आणि अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत उन्हात काळी झालेली त्वचा दूर करण्यासाठी तुम्ही कोणत्या घरगुती…