उन्हाळ्यात नाकातून रक्त येते? तर जाणून घ्या त्याचे कारण आणि प्रभावी घरगुती उपाय..
उन्हाळा आपल्यासोबत आरोग्याशी संबंधित अनेक समस्या घेऊन येतो. सर्व समस्यांमध्ये नाकातून रक्त येणे ही एक मोठी समस्या आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व जण या समस्येने त्रस्त असतात.. यापासून बचाव करण्यासाठी कोणते घरगुती उपाय आहेत ते जाणून घेऊया. नाकातून रक्तस्त्राव होण्याला नकसीर (Nakseer) देखील म्हणतात. उन्हाळा सुरू होताच हा आजार वाढू लागतो. वास्तविक उष्णता हा आजार…