उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाची मटका अड्ड्यावर रेड.! एकास अटक,17 हजार 540 रूपयाचा मुद्देमाल जप्त….
पैठण -एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहेगाव येथील कल्याण मटका अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नेहुल यांच्या पथकाने छापा मारला असून कल्याण नावाचा मटका घेणारा कय्यूम कादर बागवान वय 45 वर्षे रा.वाहेगांव ता.पैठण जि औरंगाबाद हा व शेख कडु शेख खुदबुद्दीन रा.पिंपळवाडी पिराची ता.पैठण यांचे सांगण्यावरुन विनापरवाना व बेकायदेशीररित्या कल्याण मटका नावाचा जुगार लोकांकडुन पैसे घेवुन…
