उसनवार पैश्याच्या वादातून एकाला बेदम मारहाण शेनपुंंजी रांजणगाव येथील कमळापूर भागातील घटना..
शेनपुंंजी रांजणगाव येथील कमळापूर येथे सुमारे १० वर्षांपूर्वी घेतलेल्या उसनवार पैश्यांच्या वादातून एक जणाला दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी सांयकाळी घडली असून नंदु दगडु नागरे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, नंदु नागरे यांनी १० वर्षांपूर्वी गल्ली मध्येच राहणाऱ्या रवी उमेश गायकवाड याच्याकडून १० हजार रूपये उसनवार घेतले होते. या पैशाच्या…
