शांघायमध्ये विचित्र लॉकडाउन; पती पत्नीच्या गळाभेट घेणे, एकत्र झोपणे आणि चुंबन घेण्यावर बंदी.
चीन पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. चीनच्या शांघाय शहरात कोरोनाने कहर केला आहे. वेगाने पसरणाऱ्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने कडक लॉकडाऊन लागू केले आहे. शांघायमधील सुमारे 26 दशलक्ष लोक सध्या त्यांच्या घरात कैद आहेत. घरांमध्ये कैद असलेले लोक सोशल मीडियावर या घोषणा आणि आवाहने शेअर करत आहेत. प्रशासनाकडून विचित्र कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला दिला…