एसटी बस नर्मदा नदीत कोसळून १३ जणांचा मृत्यू; इंदूरहून येतांना झाला अपघात..
Bus accident: मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे एक मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. इंदूरहून महाराष्ट्राकडे जाणारी बस (इंदूर टू महाराष्ट्र बस) नर्मदा नदीत पडल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. अपघाताबाबत माहिती देताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०-१५ जणांना वाचवण्यात…