ऑनलाईन फसवणुकीत बँक खात्यातून पैसे कापले? पैसे परत मिळवण्याचा हा मार्ग आहे
जर तुम्ही देखील ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे बळी ठरला असाल, तर तुम्हाला त्यावर त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. यामुळे तुमचे पैसे वाचतील आणि तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही. ● सायबर फसवणूक झाल्यास त्वरित कारवाई करा ● तुम्ही ऑनलाइन तक्रारही करू शकता देश डिजिटल इंडियाकडे वाटचाल करत आहे. डिजिटल होण्याचे अनेक फायदे आहेत. फायद्यासोबतच त्याचे तोटेही आहेत….