औरंगाबादकरांनी पुन्हा घडवला इतिहास; एकाच दिवशी शहरात 101 इलेक्ट्रिक कार दाखल..
इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देत केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करताना त्यांचा वापर आणि विक्रीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांमध्ये शहरातील इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी 250 नागरिकांनी टाटा कंपनीकडे नोंदणी केली होती. त्यामध्ये सोमवारी सायंकाळी शहरातील पंचसितारा हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात पहिल्या लॉटमध्ये 101 इलेक्ट्रिक कारचे वाटप करण्यात आले. 101 इलेक्ट्रिक…
