औरंगाबादमध्ये रेल्वेरुळात पाय अडकल्यामुळे रुळावर पडलेली महिला मोटरमनच्या सतर्कतेमुळे बचावली..

औरंगाबादमध्ये रेल्वेरुळात पाय अडकल्यामुळे रुळावर पडलेली महिला मोटरमनच्या सतर्कतेमुळे बचावली..

औरंगाबादमध्ये लोको-पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. रेल्वे रुळात पाय अडकून पडलेली महिला सतर्कतेमुळे थोडक्यात बचावली. महिला रुळ ओलांडत असतानाच पाय अडकला आणि तेवढ्यातच रेल्वेही आली. यानंतर घाबरलेल्या महिलेने रुळावरच पडून राहिली, पण सतर्क असलेल्या लोको-पायलटने ट्रेन थांबवली. अख्खी ट्रेन अंगावर या महिलेला सुखरुप बाहेर काढण्यास स्थानिकांना यश आलं. सविस्तर माहिती अशी की, औरंगाबाद शहरामधील चिखलठणा…