औरंगाबादेत लग्नोच्छुक मुलांना फसवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; 1 महिला अटकेत…
संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये पोलिसांनी लग्नोच्छुक मुलांना फसवणाऱ्या मोठं रॅकेट उघड केलं असून लग्नाला मुली मिळत नसलेल्या मुलांना मुलगी दाखवायची, मुलाला मुलगी पसंत पडली की मग मुलीची खोटे नातेवाईक जसे की मावशी, मामा आणि इतर नातेवाईक भाड्याने उभे करायचे. मुलीचा सौदा लाखोंत ठरवायचा, आणि का एकदा लग्न झाले की, मग नवऱ्या मुलीने अंगावरील आणि घरातले दागिने…