औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आजपासून निर्बंधांना टा टा – बाय बाय..
📃 औरंगाबाद जिल्हयासाठी कोविड 19 ओमिक्रॉन व्हेरीयंटचा संसर्गच्या पार्श्वभूमीवर अनुरुप वर्तनाची रेस्टॉरंट, हॉटेल्स, बाबत सुधारीत मार्गदर्शक सुचना जारी. 💁🏻♂️ कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर, राज्यातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वरील नमूद केलेल्या संदर्भ क्र. 04 द्वारे निर्बंध हॉटेल, रेस्टॉरेंट, तत्सम आस्थापनांसाठी औरंगाबाद जिल्हा क्षेत्रात लागू करण्यात आलेले आहेत. औरंगाबाद जिल्हातील कोविड- 19 विषाणू प्राभावाची सद्यस्थिती लक्षात…
