औरंगाबाद परिमंडळातील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित होणार, महावितरणचा इशारा..

औरंगाबाद परिमंडळातील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित होणार, महावितरणचा इशारा..

विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरण खुल्या बाजारातून जादा दराने वीज खरेदी करत आहे. महावितरणने अखंडित वीजपुरवठा करून ग्राहकांना दिलासा दिला आहे. दुसरीकडे विविध श्रेणीतील ग्राहकांकडे कोट्यवधी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. त्याची वसुली करण्यासाठी महावितरणने मोहीम सुरू केली असून, थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे अखंडित वीजपुरवठ्याद्वारे उन्हाळ्यात थंड वारा अनुभवायचा असेल…