औरंगाबाद – पुणे मार्गावर धावणार इलेक्ट्रिक बसेस..

औरंगाबाद – पुणे मार्गावर धावणार इलेक्ट्रिक बसेस..

औरंगाबाद-पुणे या मार्गावर जुलै महिन्यापासून इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्याची तयारी एसटी महामंडळाने केली आहे. १ जून रोजी एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यामधील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी देण्याची तयारी करण्यात आली आहे. डिझेलमध्ये सातत्याने होणारी दरवाढ आणि त्याकरिता होणाऱ्या खर्चामुळे एसटी महामंडळाने त्यांच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या बससाठी कंत्राट सुद्धा देण्यात…