औरंगाबाद पोलिस दलातील तब्बल 1 हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या..
गेल्या अनेक दिवसापासून शहर पोलिस दलातील बदल्या कधी होणार याची चर्चा पोलिस आयुक्तालयात सुरू होती. अखेर बदल्यांचा मुहूर्त मंगळवारी सापडला असून शहर पोलिस दलातील तब्बल 1 हजार कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी मंगळवारी काढले. दरम्यान, शहर पोलिस आयुक्तालयात परजिल्ह्यातून बदलीवर आलेल्या 30 कर्मचाऱ्यांनाही नियुक्ती मिळाली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अपर्णा…
