औरंगाबाद मधील व्यापाऱ्याचे सहा लाखाचे सोन्याचे दागीने लुटणारे आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात, जबरी चोरीचा गुन्हा आठ तासात उघड.
काल दिनांक 16/03/2022 रोजी गुन्हे शाखेला मिळालेल्या माहीती वरुन, दुपारी 2 ते 2.30 वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेची CCTV फुटेज बातमीदार यांना दाखविले असता, गुप्त बातमीदारा मार्फत सदर ठिकाणी रिअल इस्टेट ब्रोकर अशोक शंकर पाटील यांचे गळयातील सोन्याच्या चैन इसम नामे 1 ) महिला नामे रचना तुळशिराम निंभोरे, रा. भाग्योदय नगर, चाटे स्कुल जवळ, सातारा परिसर,…