औरंगाबाद मध्ये किराणा दुकानात चालणाऱ्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश..
तब्बल 1 कोटी 8 लाख 50 हजारांची बेहिशेबी रक्कम जप्त.. औरंगाबाद शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला किराणा दुकानामध्ये सुरू असलेल्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. शहागंज परिसरातील चेलिपुरा परिसरात असलेल्या सुरेश राईस नावाच्या किराणा दुकानामध्ये सुरू असलेल्या हवाला रॅकेट बद्दल शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला माहिती मिळाली. शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या त्या माहितीच्या आधारावर सुरेश…