औरंगाबाद मध्ये १३ मार्चला होणार महाभारत नाटक सादर : पुनीत इस्सार

९० च्या दशकात दूरदर्शनवरील महाभारत मालिकेत दुर्योधनाची भूमिका साकारून जगभर आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता पुनीत इस्सर, नवीन पिढीला महाभारताची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी लिखित आणि निर्मित केलेल्या महाभारत नाटकाची 13 मार्च रोजी शहरातील गरवारे स्टेडियमवर सादर होणार आहे. नाटकापूर्वीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पुनीत इस्सर रविवारी औरंगाबादला पोहोचले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी लिखित आणि…