औरंगाबाद विद्यापीठात राडा, व्यवस्थापन परिषद सदस्याला काळे फासण्याचा प्रकार..
स्वतंत्र विद्यापीठाची मागणी लावून धरणारे व्यवस्थापन सदस्य संजय निंबळकर यांच्यावर रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये शाईफेक करत विद्यापीठ विभाजनास विरोध दाखविला. उस्मानाबाद उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापिठात रुपांतर करावे अशी मागणी गेल्या काही काळापासून पुढे आली आहे. माजी कुलगुरू बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळामध्ये m व्यवस्थापन सदस्य संजय निंबाळकर यांनी हा ठराव मांडला होता….
