औरंगाबाद शहरामध्ये १२ ई-बाईक जप्त..
ई-बाईकमध्ये बेकायदेशीर बदल केल्याप्रकरणी औरंगाबाद शहरामध्ये १२ ई-बाईक RTO कार्यालयाकडून जप्त करण्यात आल्या असून यातील पाच ई-बाईक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला तपासणीसाठी देण्यात येणार आहेत. पर्यावरणपूरक ई-बाईकचा बोलबाला सुरु झाल्यावर काही ठिकाणी ई-बाईक्सला आग लागल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. ई-बाईक्समध्ये मूळ क्षमतेपेक्षा आणि बेकायदेशीर पणें अधिक क्षमतेच्या बॅटरी टाकून आणि अन्य बदल करुन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न…
