प्रेमिकेच्या पतीचे केले दोन तुकडे; अ.नै.ति.क संबंधातून क्रूरतेचा कळस, औरंगाबाद मधील धक्कादायक घटना..

प्रेमिकेच्या पतीचे केले दोन तुकडे; अ.नै.ति.क संबंधातून क्रूरतेचा कळस, औरंगाबाद मधील धक्कादायक घटना..

औरंगाबाद जिल्ह्यामधील शफेपूर गावामध्ये थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. गावातील एका तरुणाने आपल्या एका मित्राच्या मदतीने प्रेयसीच्या पतीची निर्घृण हत्या करून त्याच्या शरीराचे कंबरेपासून दोन तुकडे केल्याची थरकाप उडवणारी घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन आरोपी नामे सुनील हरणकाळ आणि…