कन्नडमध्ये कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयाच्या मुख्याध्यापकावर युवकाने केला तलवारीने हल्ला; आरोपीला अटक
कन्नड शहरातील मकरनपूर येथील एका माथेफिरू तरुणाने कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आबासाहेब चव्हाण व सेवक संतोष जाधव यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला, हा आरोपी शालेय परिसरातील मुलींना त्रास देऊन त्यांची छेड काढायचा त्याला समजावण्यासाठी गेले असता त्याने मुख्याध्यापक व सेवकावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयमध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा…
