सावधान..!  विषारी भाज्या खाताय का? कशी होते विषबाधा, त्यावर उपाय काय जाणून घ्या..

सावधान..! विषारी भाज्या खाताय का? कशी होते विषबाधा, त्यावर उपाय काय जाणून घ्या..

आपलं शरीर सुदृढ निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश असणं अत्यंत महत्वाचं आहे. भाज्यांनीच आपल्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढते. आपल्या शरीराला आवश्यक तितके प्रोटिन्स, व्हिटॅमीन मिळतात. मात्र काही फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या सेवनाने आपल्याला विषबाधा होण्याची देखील दाट शक्यता असते. कोणत्या आहेत त्या भाज्या आणि कशी होते विषबाधा, त्यावर उपाय काय जाणून घ्या.. अनेक…